ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

मध्ये आपले स्वागत आहे.

ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

     हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.गुंदावे व कुडे गावे दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायतमध्ये येतात.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार दहिसर तर्फे मनोर,कुडे,गुंदावे गावात एकूण १०२५ कुटुंबे राहतात. एकूण ४४५४ लोकसंख्येपैकी २२५० पुरुष तर २२०४ महिला आहेत.
    मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
   हालोळी,एम्बुरऐरंबी, कुडे, बोट, साखरे, नावझे, गुंदावे, साळिवळी, वेहलोळी, सावरे, बहाडोली ही जवळपासची गावे आहेत.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sunetra_pawar

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-22 at 12.30.05 PM

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

WhatsApp-Image-2025-12-25-at-9.58.46-AM-1-e1766637280958-rgnsj324tkvihxppkoqcwdsxk3kenq6b32ywu0w5jc

मा. श्री. संजय बी. भोये

गट विकास अधिकारी
पंचायत समिती पालघर

Screenshot 2026-02-05 171309

श्रीम. अंकिता अकिल भोईर

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

Screenshot 2026-02-05 173557

श्री. रुपेश वासुदेव केणी

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

Screenshot 2026-02-05 173613

श्री. रविंद्र गहिनीनाथ खेडकर

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना