ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

   गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात.
   पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
४४५४ 
पुरुष लोकसंख्या
२२५०
महिला लोकसंख्या
२२०४ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
६६० 
अनुसूचित जाती (SC %)
१२५
अनुसूचित जमाती (ST %)
२८९०

 

विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)
९७.९६%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)0
उपकेंद्र (Sub Center)होय2होय
अंगणवाडीहोय7होय
प्राथमिक शाळाहोय5होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
समुदाय भवन (Community Hall)होय2होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय2होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत दहिसर तर्फे मनोर

बँकेचे नाव :ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

शाखेचे नाव: पालघर

अकाउंट नंबर : 004700300000937 

आई एफ एस सी कोड : TDCB0000047

पत्ता : मु.पो.दहिसर तर्फे मनोर, ता. जि. पालघर (401404)